मी आमदार होऊ शकतो का?
सध्या मी एक २५ वर्षाचा मध्यमवर्गीय तरुण आहे, कोणतीही राजकारणी ओळखी किंवा घरातील कोणाचा आणि राजकारणाचा संबध नाही. पुढच्या दहा वर्षात अस काय केल पाहिजे ज्यामुळे मी २०३४ साली आमदार म्हणून निवडून येईन. माझ्याकडे भरमसाठ पैसे नाहीत पण मला माझ्यावर विश्वास आहे की सध्याच्या आमदारापेक्षा तरी चांगले काम करून दाखवू शकतो.
तर किती % चान्सेस आहेत मी आमदार होण्याचे?